Photos of Maharashtra Trails

Maharashtra

14 reviews
Sunday, October 22, 2017

हा कानिफनाथ गड थोडा चढा आहे.
उन्हाळ्यात जायचं असेल तर पहाटे 5:30 ला सुरू करावा कारण झाडांची संख्या खूप कमी आहे.
४ वर्षांवरची मुले सुद्धा चढू शकतात.
१ तासात आपण वर पोहोचू शकतो.
वरती पाणी आणि चविष्ट नाश्ता उपलब्ध आहे.